राहुल गांधींचा कोरोना काळात केंद्राने चुकीचे व्यवस्थापन केल्याचा केंद्रावर आरोप

0
6

🔹राहुल गांधी अनेक विषयांना अनुसरून केंद्र सरकार पर वार करतायेत

🔹यामध्ये आज राहुल गांधींनी कोरोना च्या काळात केंद्राने चुकीचे व्यवस्थापन केल्याचा आरोप केला आहे

🔹यामध्ये त्यांनी सांगितले “कोरोनाच्या प्रकरणात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे”

🔹“रविवारी जगभरातील कोरोना केसेस पैकी ४०% केसेस भारतातील आहेत”

🔹“तसेच या प्रकरणांमध्ये कमी येण्याऐवजी हे वाढतच आहेत”

🔹यामुळे सर्व भारत वासीयांनी काळजी घ्यावी असे सुद्धा ट्विट द्वारे सांगितले

सौजन्य: @rahulgandhi