राहुल गांधींचा सरकारी संस्थांच्या खासगीकरणावर प्रश्न ; पुन्हा साधला केंद्रावर निशाणा

0
8

🔹राहुल गांधींनी आता सरकारी संस्थांच्या खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केला आहे

🔹राहुल गांधीं ट्वीट करत म्हणाले ” केंद्रातील मोदी सरकार सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून रोजगार आणि ठेवी नष्ट करीत आहेत”

🔹”आज देशाला मोदी सरकारने बनवलेल्या अनेक आपत्तींचा सामना करावा लागत आहे”

🔹”तरुणांना नोकर्‍या हव्या आहेत पण मोदी सरकार पीएसयूचे खासगीकरण करून रोजगार आणि संचित भांडवल नष्ट करीत आहे”

🔹”कोणाचा फायदा? मोदी सरकार काही जवडच्या मित्रांचा विकास करत असतात “

🔹राहुल गांधी अनेक दिवसांपासून केंद्रावर निशाणा साधत आहेत

🔹सौजन्य: @rahulgandhi