रियलमी 7 आणि रियलमी 7 प्रो भारतात लाँच; काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

0
4

रियलमी 7 आणि रियलमी 7 प्रो असे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाले

हे दोन्ही स्मार्टफोन मिरर सिल्व्हर आणि मिरर ब्लू या
दोन रंगात उपलब्ध असतील

स्मार्टफोनमध्ये 4500 एमएएच ची बॅटरी

रियलमी 7 चे 4 जीबी + 64 जीबी प्रॉडक्ट ची किंमत 14,999 रुपये आहे

रियलमी 7 प्रो चे 4 जीबी + 64 जीबी प्रॉडक्ट ची किंमत 19,999 रुपये आहे

Leave a Reply