रियाच्या दाव्यानुसार सुशांतने क्लास्ट्रोफोबियासाठी मोडाफिनी घेतली ; मोडाफिनी म्हणजे नेमकं काय?

0
23

सुशांतसिंग राजपूत यांनी क्लॉड्रोफोबिया टाळण्यासाठी मोडाफिनीचा वापर केला रिया चक्रवर्तीचा दावा

क्लॉस्ट्रोफोबियामध्ये काही लोकांना गर्दीच्या ठिकाणी त्रास होतो

यावर मोडोफिनी हे औषध असून सुरक्षित आहे

डीईए-नोंदणीकृत आयातकाशिवाय इतर कोणालाही प्रिस्क्रिप्शनशिवाय या औषधीची आयात करणे बेकायदेशीर आहे

हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मोदाफिनिलला “जगातील पहिले सुरक्षित स्मार्ट औषध” असल्याचे सांगितले

परंतु अति प्रमाणामुळे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात

Leave a Reply