रिया चक्रवर्ती चे ड्रग्स कनेक्शन; गोव्याचे व्यापारी गौरव आर्य यांना पाठवले समन्स

0
10

गुरुवारी सीबीआय चौकशीचा सातवा दिवस आहे

रिया चक्रवर्ती ड्रग्स डीलिंग मध्ये असल्याच्या वृत्तानंतर नारकोटिक्स ब्युरोने रियाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे

रियाचा भाऊ शौविक आणि गोव्याचे व्यापारी गौरव आर्य यांची या प्रकरणावर चौकशी होणार आहे

त्याच्याबरोबर रियाच्या अनेक मित्रांविरूद्ध भाऊ शौविक, टॅलेंट मॅनेजर जया साहा, गौरव आर्य या तिघांवरही गुन्हे दाखल आहेत