रिया चक्रवर्ती ला एनसीबी चा समन ; पोलीस सुरक्षेमध्ये एनसीबी ऑफिस साठी रिया रवाना

0
6

🔹आज रिया चक्रवर्ती ला एनसीबी ने समन पाठवले होते

🔹एनसीबी ऑफिस मध्ये ११ वाजता बोलवण्यात आले होते

🔹मात्र रिया ११ वाजेपर्यत ऑफिस मध्ये पोहोचलेली नाही

🔹त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गाड्या रिया च्या घरी आल्या आहेत

🔹यामध्ये महिला पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत ज्या रिया च्या घरामध्ये गेल्या आहेत

🔹रिया चक्रवर्ती एनसीबी ऑफिस साठी पोलीस सुरक्षेमध्ये रवाना

Leave a Reply