‘रेडी फॉर स्कुल टूमारो’ कॅप्शन देत ऑलराउंडर जडेजा चे फोटो व्हायरल; फोटोत स्कुल बॅग घालून दिसून आले

0
6

चेन्नई सुपर किंग्स चे स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा ने इंस्टाग्राम वर बॅग घालून केला फोटो शेअर

उद्या च्या शाळेसाठी रेडी आहे असे कॅपशन सुद्धा दिले

चेन्नई सुपर किंग्स मध्ये अनेक उथल पुथल सुरू होती

आता जडेजा आयपीयल साठी सज्ज आहे असे या फोटो वरून दिसून हेते

Leave a Reply