लडाखचे खासदार जामयांग कोरोना पॉझिटिव्ह

0
10
  • भाजप नेते आणि लडाखचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल कोरोना पॉझिटिव्ह
  • त्यांनी याबाबद ट्विट द्वारे माहिती दिली म्हणाले” माझी कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे”
  • “माझी तब्येत ठीक आहे पण मला वेगळा राहण्याचा सल्ला दिला जात आहे”
  • “गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्याशी माझ्या संपर्कात होते त्यांनी स्वत: ला वेगळे केले पाहिजे”
  • “आणि लवकरात लवकर चाचणी घेण्याचा सल्ला दिला आहे”

सौजन्य: @jtnladakh.in