लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे रक्तदान शिबीर

0
14

‘आरोग्योत्सव’ अंतर्गत रक्तदान शिबीराचे उदघाटन शनिवारी करण्यात आले

त्यानंतर लालबागचा राजा चा वार्षिक अहवाल २०२० चे प्रकाशन करण्यात आले

सकाळ पासुन रक्तदान शिबीरास सुरूवात झाली

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत साईट वर करण्यात आले