लोकसभा स्पीकर ओम बिरला यांना कोरोनाची लागण, एम्स मध्ये भर्ती 

0
27

लोकसभेचे स्पीकर ओम बिरला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स मध्ये भर्ती करण्यात आले आहे. ही माहिती रुग्णालयाने दिली आहे. 19 मार्च रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि 20 मार्च रोजी एम्स कोविड सेंटर मध्ये त्यांना दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थित आहे.
ओम बिरला यांनी जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन हे संक्रमण टाळता येईल अशी विनंती केली.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आता पुन्हा त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि यामध्ये त्यांचाकोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.