लोकसभेत कॉंग्रेसचे नवीन डिप्टी लीडर गौरव गोगोई,ठरवतील पक्षाची भूमिका

0
23

काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निर्णय घेण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती

त्यानंतर कॉंग्रेसने लोकसभेत उपनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे

गौरव गोगोई यांचे नाव या पदासाठी घेण्यात आले आहे

बुधवारी कॉंग्रेसने जाहीर केल्या प्रमाणे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, अमरसिंह आणि गौरव गोगोई या समितीचे सदस्य असतील