वरिष्ठ ओडिया अभिनेता आणि रंगमंच कलाकार अजित दास यांचे निधन

0
12
  • अजित दास हे एक प्रसिद्ध ओडिया अभिनेता तसेच रंगमंच कलाकार आहेत
  • अजित दास यांनी ओडियातील एका दवाखान्यात वयाच्या ७१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला
  • यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार चालू होता
  • त्यांनी ५० पेक्षा जास्त ओडिया चित्रपटात काम केले आहे
  • तसेच त्यांनी १०० पेक्षा अधिक नाटकांमध्ये सुद्धा काम केले आहे

सौजन्य: @dr.achyutasamanta

Leave a Reply