वर्कआऊट करतांना स्पोर्ट्स ब्रा घातल्याने अभिनेत्रीचा छळ, दाखल केली तक्रार

0
7

🔹बंगळुरुमधील पार्कमध्ये कन्नड अभिनेत्री सम्युक्ता हेगडे यांच्यावर कथितपणे मारहाण केल्याचा प्रकार

🔹सम्युक्ता हेगडे मित्रासह पार्क मध्ये वर्कआऊट करतांना कॉंग्रेस नेते कविता रेड्डीच्या नेतृत्वातील लोकांनी तिच्यावर हल्ला केला

🔹असा आरोप सम्युक्ता हेगडे यांनी कविता रेड्डी वर केलाय

🔹’कपडे चांगले नाहीत आणि आम्ही वर्कआउट्सऐवजी कॅबरे करत आहोत’ असे कविता रेड्डी म्हणाल्या

🔹याप्रकरणी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे

सौजन्य: @samyuktha_hegde