विजेच्या खेळानंतर डेव्हिड ब्लेनचा आकाशात पराक्रम; बनवला रेकॉर्ड

0
3

प्रसिद्ध अमेरिकन जादूगार डेव्हिड ब्लेन धोकादायक जादू आणि स्टंटसाठी प्रसिद्ध आहे

आता एरिझोनाच्या आकाशात सुमारे 25000 फूट उंचीवरुन उड्डाण भरली

हिलियम च्या 52 बलुनची घेतली मदत

डेव्हिडच्या या स्टंटला “असेन्शन” असे नाव देण्यात आले

यूट्यूबवर त्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले

770,000 लोकांनी थेट बघितल्या जाणारा हा पहिला यूट्यूब ओरिजिनल वीडियो आहे

Leave a Reply