विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या साथीदारावर गुन्हा दाखल; जमीन बळकावल्याचा आरोप

0
3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या साथीदारावर गुन्हा दाखल

बीजेपीचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भाईंदर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक प्रशांत केळुसकर, संजय थरथरले सुद्धा आरोपी

जमिनीचे पैसे न देता जबरदस्तीने मारहाण , धमकी आणि साथीदारांसह जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला

यामुळे अश्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

Leave a Reply