वेगवान हवेमुळे पतंगात अडकली चिमुरडी ; दिशा चुकवत वाचवण्यात आले प्राण

0
6

३० ऑगस्ट रोजी तैवानच्या ह्सिंचू मध्ये पतंगोत्सव झाला

यामध्ये एका 3 वर्षाची मुलगी वेगवान पतंगात अडकली आणि हवेत उडाली

पतंगाची दिशा चुकवत असतांना त्या मुलीला पकडण्यात आले

त्या चिमुरडीला किरकोळ जखमा झाल्या मात्र जीवितहानी टळली

Leave a Reply