शाहरुख खानची मुलगी सुहाना ने शेअर केला ग्लॅमरस लूक, स्वत: ला सांगतेय ‘आईसलँड गर्ल’

0
4

🔹बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे

🔹सुहाना अद्याप बॉलिवूडपासून दूर असली तरीही तिच्या चाहत्यांचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत

🔹सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर बुमरॅंग व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे

🔹सोबतच सुहानाने यावेळी ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे

🔹दुसर्‍या फोटोमध्ये सुहाना सेल्फी घेताना दिसत आहे

🔹सुहानाच्या या पोस्टला चाहत्यांकडून खूप पसंदी मिळत आहे

सौजन्य : @suhanakhan2

Leave a Reply