
🔹अभिनेत्री कंगनाचे अनेक चाहते संजय राऊतवर चिडले आहेत
🔹अश्याच एका संतप्त व्यक्तीने संजय राऊत यांना फोनवर धमकावले
🔹या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवरून संजय राऊत यांना धमकावले होते
🔹यात स्वत: ला दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचे वर्णन केले आहे
🔹या व्यक्तीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे
सौजन्य: @sanjay___raut