शिवसेनेचे नेते जयवंत परब यांचे निधन

0
11
  • शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे दीर्घ आजाराने निधन
  • त्यांनी श्रमिक कामगार संघटनेतुन कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले
  • विशेष म्हणजे मराठी तरुणांना मोठ्या संख्येने नोकऱ्या मिळवून दिल्या
  • तसेच सामान्य लोकांसाठी रस्तावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती
  • जयवंत परब हे कट्टर शिवसैनिक होते

Leave a Reply