शौविक चक्रवर्ती च्या अटकेनंतर वडील म्हणाले- भारताचे अभिनंदन ! तुम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंब उध्वस्त केले

0
4

🔹शुक्रवारी सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात शौविक चक्रवर्तीला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती

🔹दरम्यान त्याचे वडील निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी व्यक्तव्य दिले आहे

🔹यामध्ये ते म्हणाले ” भारताचे अभिनंदन ! माझ्या मुलाला अटक केली आहे, मला खात्री आहे की पुढील नंबर माझ्या मुलीचा आहे “

🔹”मला माहित नाही की या नंतर कोण आहे. आपण मध्यमवर्गीय कुटूंबाचा प्रभावीपणे नाश केला आहे, परंतु अर्थातच सर्व काही न्यायासाठी न्याय्य आहे. जय हिंद. “

🔹शौविक चक्रवर्ती च्या अटकेनंतर रिया चक्रवर्ती ला अटक होऊ शकते

Leave a Reply