संजय दत्तची ‘शमशेरा’च्या शूटिंग दरम्यान केमोथेरपीचे पहिली थेरपी पूर्ण ; चेहेऱ्यावर दिसून आली थकावट

0
5

🔹काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अशी कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले होते

🔹संजय दत्तने ‘शमशेरा’च्या शूटिंग दरम्यान केमोथेरपीचे पहिले चक्र पूर्ण केले

🔹संजय दत्तचे केमोथेरपीचे पुढील चक्र पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते

🔹कलाकार संजय दत्त सध्या आपला आगामी ‘शमशेरा’ चित्रपट पूर्ण करण्यात व्यस्त आहेत

🔹कर्करोगाचा उपचार घेत असताना संजय दत्त आपल्या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण करत आहे

🔹कर्करोगामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसुन येत आहे

सौजन्य: @filmfare

Leave a Reply