संदीप सिंह ने उघडले सुशांतसिंग सोबतच्या मैत्रीचे राज ;सुशांतने माझ्या समोर ड्रग्स घेतले नाही

0
7

🔹रिया चक्रवर्तीनुसार सुशांतसिंग राजपूत नैराश्यात गांजा पित होते

🔹संदीपला ड्रग्सच्या अँगलबद्दल विचारले गेले

🔹यामध्ये संदीपने आपल्याला याबद्दल काही माहिती नाही असे सांगितले

🔹संदीपला विचारण्यात आले की सुशांत ड्रग्स घेतो याची माहिती आहे काय? यावर बोलताना संदीप म्हणाले सुशांतने माझ्या समोर ड्रग्स घेतली नव्हती

🔹आणि रिया असे सांगत असेल तर तिला माहिती असेल

🔹संदीपने सुशांतबरोबर सोशल मीडियावर चॅट्सही शेअर केल्या आहेत

🔹संदीपने सुशांतबरोबर केलेल्या संभाषणाचे हे 5 स्क्रीनशॉट नोव्हेंबर 2016 आणि जून 2018 मधील आहेत

🔹सोशल मीडियावर या चॅट सामायिक करताना संदीपने लिहिले की, ‘सॉरी भाऊ, माझ्या शांततेने माझी 20 वर्षांची प्रतिमा आणि कुटुंबाचे तुकडे झाले आहेत

सौजन्य: #sandipsingh

Leave a Reply