संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलवर बहिष्कार संपविण्याचा अधिकृत आदेश केला जारी

0
17

पश्चिम आशियातील दोन विरोधी देश संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायल

या दोन देशांनी आपले जुने वैर संपवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे

या करारामुळे पश्चिम आशियाच नव्हे तर जागतिक राजकारणावर परिणाम होणार आहेत

आतापर्यंत इस्रायलचे कोणत्याही आखाती देशांसोबत मैत्रीचे संबंध नव्हते

Leave a Reply