‘संविधानाचा रक्षक’ म्हणून ओळख असलेले केशवानंद भारती यांचे निधन

0
4

🔹संविधानाचा ‘मूलभूत रचना तत्त्व’ मांडणार्‍या खटल्याचा मुख्य याचिकाकर्ता केशवानंद भारती यांचे निधन

🔹रविवारी सकाळी केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील अदानर येथील आश्रमात निधन झाले

🔹७९ वर्षीय केशवानंद भारती एडनर मठाचे प्रमुख होते

🔹सन १९७३ मध्ये त्यांच्या आणि केरळ सरकारमधील खटल्याच्या निर्णयामुळे संपूर्ण भारतात एक वेगळी ओळख निर्माण झाली

सौजन्य: @shobhakarandlaje

Leave a Reply