संशोधकांनी टिपले कोरोना विषाणूबाधित पेशींचे छायाचित्र

0
9
  • कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे
  • फुफ्फुसातील पेशींवरही कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम होतो
  • त्या पेशींचे छायाचित्र संशोधकांनी काढले व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहे
  • माणसाच्या श्वसनमार्गात कोरोना विषाणूचे अस्तित्व ठळकपणे दर्शविणारे हे छायाचित्र वैद्यकीय तज्ज्ञांसाठी महत्त्वाचा दुवा आहे
  • पेशींचे छायाचित्र नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केले आहे

सौजन्य: @UNC children research institute