संसदच्या कामकाजाची वेळ कमी झालेली नाही, मग प्रश्नोत्तराला स्थगिती का ? – डेरेक ओ ब्रायन

0
5

संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे

कोरोना कालावधीत सत्राच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले

एक महत्त्वाचा बदल म्हणजे प्रश्नोत्तराचे सत्र अधिवेशनात पुढे ढकलण्यात आले

या निर्णयाला राज्यसभेतील पक्षाचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी विरोध दर्शवला आहे

डेरेक ओ ब्रायन म्हणाले 1950 नंतर हे प्रथमच घडले

जेव्हा संसदेच्या कामकाजाची वेळ कमी झालेली नाही, तर प्रश्नोत्तराला स्थगिती का ?

असा प्रश्न यांनी उपस्थित केला आहे

Leave a Reply