सनी लिओनी च्या घरी आली ही नवीन पाहुनी; बघा फोटो

0
6

🔹सनी लिओनीने अलीकडेच माझराती ही एक आलीशान कार खरेदी केली

🔹या कार सोबत सनी लिओनी ने फोटो शेअर केले आहेत

🔹कार सोबत फोटो शेअर करत तिने ” जेव्हा जेव्हा मी ही कार चालवते मी खूप खुश होते” असे कॅपशन सुद्धा दिले

🔹सनीने डेंनीअल बरोबर कार मध्ये फोटो काढत पोस्ट केला

🔹तिच्या या पोस्ट वर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या तसेच नवीन कार साठी शुभेच्छा देखील दिल्या

सौजन्य: @sunnyleone

Leave a Reply