सरकारने कॉफी टेबल डायरी, कॅलेंडर आणि पुस्तकांच्या भौतिक छपाईवर घातली बंदी

0
5

कॉफी टेबल डायरी, कॅलेंडर आणि पुस्तकांच्या भौतिक छपाईवर शासनाने घातली बंदी घातली

केंद्र सरकारने बुधवारी सर्व मंत्रालये आणि विभागांना दिली माहिती

सर्वांनी डिजिटल स्वरुपाचा वापर करण्यापोटगी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

भिंत कॅलेंडर्स, डेस्कटॉप दिनदर्शिका, डायरी आणि पोस्टकार्ड त्यांच्या भौतिक स्वरूपात छापणे थांबवावे असे आवाहन

Leave a Reply