“साजन” चित्रपटाला २९ वर्ष पूर्ण ; माधुरी दीक्षित ने शेअर केला फोटो

0
5

अभिनेत्री माधुरी दीक्षित ने तिचा सुपरहिट चित्रपट साजन मधील फोटो शेअर केला आहे

1991 मध्ये आलेल्या या चित्रपटाला आज 29 वर्ष पूर्ण झाले आहेत

या चित्रपटातील फोटो शेअर करत आठवनिंना ताजे केले

या चित्रपटात माधुरी दीक्षित ,सलमान खान आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसून आले होते

Leave a Reply