Home LATEST सीआयएसएफ जवानाची माणुसकी; कोरोना रुग्णाला केला स्वेच्छेने प्लाज्मादान

सीआयएसएफ जवानाची माणुसकी; कोरोना रुग्णाला केला स्वेच्छेने प्लाज्मादान

0
सीआयएसएफ जवानाची माणुसकी; कोरोना रुग्णाला केला स्वेच्छेने प्लाज्मादान

🔹असम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाला केली जवानाने मदत

🔹कोरोना रुग्ण गंभीर आजारी असून त्याला प्लाज्मा ची अत्यंत आवश्यक होती

🔹त्या रूग्णाच्या जीव वाचविण्यासाठी सीआयएसएफ जवान पवित्रा बकाल यांनी रुग्णाची मदत केली

🔹पवित्रा बकाल यांनी जोरहाट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये जाऊन स्वेच्छेने प्लाज्मादान केले

सौजन्य: @official_cisf

%d bloggers like this: