सीआयएसएफ जवानाची माणुसकी; कोरोना रुग्णाला केला स्वेच्छेने प्लाज्मादान

0
4
  • परिम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाला केली जवानाने मदत
  • कोरोना रुग्ण गंभीर आजारी असून त्याला प्लाज्मा ची अत्यंत आवश्यक होती
  • त्या रूग्णाच्या जीव वाचविण्यासाठी सीआयएसएफ जवान अभिषेक शर्मा यांनी रुग्णाची मदत केली
  • अभिषेक शर्मा यांनी मलबार कर्करोग केंद्रात जाऊन स्वेच्छेने प्लाज्मादान केले

सौजन्य: @official_cisf

Leave a Reply