सुप्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती अजूनही चिंताजनक

0
11

सुप्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती अजूनही चिंताजनक

चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर नुसार त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही.

नाजूक प्रकृती मुळे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले आहे.

डॉक्टरांची टीम देश-विदेशातील तज्ञांच्या संपर्कात आहे

त्यांना बरे करण्याचा प्रत्येक मार्गाने प्रयत्न केला जात आहे.