सुप्रसिद्ध गायिका आशा भोंसलेंनी संगीतकार ए. आर रहमान यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
7

🔹भारतीय संगीतकार आशा भोसले यांचा आज ८७ वा वाढदिवस आहे

🔹चाहत्यांकडून , अभिनेत्यांकडून तसेच संगीतकरांकडून त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळत आहेत

🔹यामध्ये जागतिक गायक आणि संगीतकार ए. आर रहमान यांनी आशा भोंसलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

🔹त्यांनी आशा भोसले सोबतचा एक फोटो शेअर करत ‘भारतीय संगीताची राणी’ असे कॅपशन दिले

सौजन्य: @arrahman

Leave a Reply