सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार कोरोनाच्या वीळख्यात

0
10

🔹संगीतकार रफ्तार यालाही कोरोनाची लागण झाली आहे त्याने स्वत: ही माहिती दिली

🔹कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याने स्वत : ला होम आयसोलेट केले

🔹आपल्यात कोणतीही लक्षणे नसल्याने हा रिपोर्ट खरा की काही तांत्रिक गडबड झालीय ? असा प्रश्न त्याला पडला आहे

🔹”माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत त्यामुळे मी कोरोनाग्रस्त आहे, असे मला अजिबात वाटत नाही”

🔹”कृपया काळजी करू नका, मी माझ्या तब्येतीची माहिती देत राहिल” असे इंस्टा वर सांगितले आहे

सौजन्य: @raftaarmusic