सुब्रमण्यम स्वामिंचा पुन्हा महेश भट्टवर निशाणा, ट्विटमध्ये लिहिले- सिनेमाच्या दादानी धर्म बदलला आहे का?

0
2

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत

त्यांनी ट्विट करत फिल्ममेकर महेश भट्टवर निशाणा साधला आहे

सिनेमाचे दादा महेश भट्ट यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि त्याचे नाव बदलून अशरफ बट केले आहे?

तसे नसल्यास कृपया पोलिसांना नोंदी दुरुस्त करण्यास सांगा

असे ट्विट केले हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

या ट्विटने खळबळ उडाली असून यावर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत

Leave a Reply