सुब्रमण्यम स्वामी यांचा निशाणा – आयटी सेल प्रमुख मालवीय यांना उद्यापर्यंत पार्टीने हटवावे

0
5

🔹भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी हे नेहेमी चर्चेतील विषयांवर भाष्य करत आहेत

🔹आता यांनी पक्षाच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्या वर निशाणा साधला

🔹स्वामींनी अमित मालवीयांना हटवले नाही तर याचा अर्थ असा होईल की पक्षाने मला वाचवायचे नाही असे ट्विट केले

🔹“मी माझे मत व्यक्त करू शकेल असे पार्टीमध्ये कोणतेही मंच नसल्यास मला माझा बचाव करावा लागेल”असे सुद्धा ते म्हणाले

🔹भाजप आयटी सेल बनावट आयडी बनवून माझ्यावर हल्ला करत आहेत असा आरोप केला होता

सौजन्य: @drswamy39

Leave a Reply