सुरेश रैनानंतर टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्टार गोलंदाज ने घेतली आयपीएलमधून माघार

0
5

पहिला चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतले होते

त्याचवेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे

आरसीबीचा स्टार बॉलर केन रिचर्डसनने या आयपीएलमधून माघार घेतली

रिचर्डसन लवकरच वडील होणार असून त्याला आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवायचा आहे

ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम जंपाला रिचर्डसनच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बंगळुर मध्ये समाविष्ट केले

Leave a Reply