स्वामी अग्निवेश यांचे निधन; यकृत सिरोसिसने होते ग्रस्त

0
6

🔹सामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

🔹काही दिवसांपूर्वी स्वामी अग्निवेशची तब्येत अचानक खालावली होती

🔹त्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील आयएलबीएस मध्ये दाखल केले गेले

🔹वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते

🔹शेवटी यकृत सिरोसिस आणि मल्टी ऑर्गन बिघाडामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते

Leave a Reply