हिना खानचा नेपोटीसम वर निशाणा- लोकांनी माझा चित्रपट ‘हॅक’ थिएटरमध्ये पाहिला नाही कारण …

0
6
  • टेलीव्हिजनच्या जगात ये रिश्ता क्या केहेलाता हे या सीरिअल मधून हिना खानने खूप प्रसिद्धी मिळवली
  • 11 वर्षाच्या सीरिअल करीअर मधून आता हिना खानने ‘हॅक’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले
  • विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘हॅक’ हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म वर प्रदर्शित झाला
  • मात्र हिना खानच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले नाही
  • हिना म्हणाली आम्ही चित्रपटांना थिएटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो पण पर्याप्त प्रेक्षक मिळत नाहीत”
  • “लोकांना माझा पहिला चित्रपट चित्रपटगृहात दिसला नाही, कारण तो एखाद्या मोठ्या स्टारच्या मुलीचा चित्रपट नव्हता

सौजन्य: @realhinakhan

Leave a Reply