२४ तासात राज्यातील कोणत्या भागात आढळले किती रुग्ण ,जाणून घ्या…

0
33

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.राज्यात अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत आणि अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहेत.जाणून घेऊयात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात गेल्या 24 तासात किती रुग्ण आढळले…

रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 521 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 1748 वर

सांगली जिल्ह्यात 231 नवे कोरोना रुग्ण, दिवसभरात 2 जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या 24 तासात आढळले 5504 रुग्ण 14 रुग्णांचा मृत्यू