९/११ चे अमेरिकेतील ३ दहशतवादी हल्ले; जुन्या घटनने अजूनही अमेरिका हादरते

0
7

🔹अमेरिकेला हादरवून टाकणारी घटना १९ वर्षांपूर्वी घडली होती

🔹९ ऑक्टोबर २००१ मध्ये अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या इमारतींवर एकाच वेळी दहशतवादी हल्ला केला होता

🔹दहशतवाद्यांनी जवळपास ४ प्रवासी विमान हायजॅक केली होती

🔹या हल्ल्यामागे अल कायदाच्या प्रमुख ओसामा बिन लादेन असल्याचा दावा केल्या जातो

🔹तब्बल १३ वर्षा नंतर त्या जागेवरील इमारत तेथे काम करण्यासाठी खुली करण्यात आली आहे

🔹ही इमारत अमेरिकेतील सर्वात उंच इमारतींमध्ये आहे

🔹या इमारतीला वर्ल्ड ट्रेंड सेंटर असे या इमारतीचे नाव आहे

सौजन्य: @losangelestimes