ट्विटर वर दीड लाख फेक अकाउंट; सायबर विभागाच्या तपासात उघड

0
21
  • अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात अकाउंट उघडण्यात आले
  • या अकाउंटद्वारे महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीसांबाबत निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यात आली
  • अशी माहिती सायबर विभागाच्या तपासात उघड झाली
  • ट्विटरवर जवळपास दीड लाख बोगस अकाउंट आहेत
  • हे अकाउंट नेपाळ, पनामा या देशांमधून उघडण्यात आली आहेत