वडोदऱ्यात भीषण अपघात, 10 जणांचा जागीच मृत्यू; PM नरेंद्र मोदींनी केले सांत्वन…

0
25
  • गुजरातमध्ये वडोदऱ्यात ट्रक आणि कंटनेनरमध्ये भीषण अपघात
  • या अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला
  • तब्बल 17 प्रवासी जखमी असल्याची माहिती
  • वडोदऱ्यात वाघोडीया क्रॉसिंग हायवेजवळ ही घटना घडली आहे
  • अपघातामधील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाबद्दल ट्विट करत सांत्वन केले
  • म्हणाले- ‘जखमींनी लवकर बरे व्हावे ही प्रार्थना. प्रशासन अपघाताच्या ठिकाणी सर्व शक्य मदत करत आहे’

Pic: my vadodara