ठाण्यात गेल्या २४ तासात आढळले १०३ रुग्ण; ३ रुग्णांचा मृत्यू

0
2

ठाण्यात गेल्या २४ तासात १०३रुग्ण आढळले असून यामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला

  • ठाणे मनपा कोरोना अहवाल
  • आज एकूण 103 नवे रुग्ण आढळले
  • यामध्ये 03 जणांचा मृत्यू झाला
  • 99 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • तसेच आतापर्यत 545860 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • 5373 सॅपल्सच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत