Home LATEST दिल्लीत २४ तासात आढळले १,०९१ नवे रुग्ण; २६ रुग्णांचा मृत्यू

दिल्लीत २४ तासात आढळले १,०९१ नवे रुग्ण; २६ रुग्णांचा मृत्यू

0
दिल्लीत २४ तासात आढळले १,०९१ नवे रुग्ण; २६ रुग्णांचा मृत्यू

दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून कोविड 19 चे ऍक्टिव्ह केसेस कमी होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 1091 पार रुग्ण समोर आले

  • दिल्लीत 24 तासात देशात कोरोनाचे 1091 नवे रुग्ण आढळले
  • यामध्ये 26 रुग्णांचा मृत्यू झाला
  • यामध्ये 1276 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत
  • दिल्लीत आता ऐकूण 10,277 रुग्णांचा मृत्यू झाला
  • एकूण 5,96,580 रुग्ण बरे झाले आहेत
%d bloggers like this: