दिल्लीत २४ तासात आढळले १,१३९ नवे रुग्ण; ३२ रुग्णांचा मृत्यू

0
9

दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून कोविड 19 चे ऍक्टिव्ह केसेस कमी होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 1000 पार रुग्ण समोर आले

  • दिल्लीत 24 तासात देशात कोरोनाचे 1,139 नवे रुग्ण आढळले
  • यामध्ये 32 रुग्णांचा मृत्यू झाला
  • यामध्ये 2,168 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत
  • दिल्लीत आता ऐकूण 6,15,914 रुग्ण झाले
  • एकूण 5,95,305 रुग्ण बरे झाले आहेत