अमेरिकेत बेकायदा वास्तव्य प्रकरणात १५ विद्यार्थी अटक ; ११ भारतीयांचा समावेश

0
15
  • अमेरिकेच्या इमिग्रेशन अॅण्ड कस्टम्स एनफोर्समेंट (आयसीई) प्रशासनाने विद्यार्थ्यांना अटक
  • अमेरिकेत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी १५ विद्यार्थ्यांना अटक
  • यामध्ये ११ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे
  • या विद्यार्थ्यांना बोस्टन, वॉशिंग्टन, ह्युस्टनसह अन्य शहरांतून अटक करण्यात आली
  • विद्यार्थी ‘एसटीईएम’ पर्यायी प्रॅक्टिकल प्रशिक्षणात सहभागी झाल्यास २४ महिने देशात काम करण्याची संधी दिली जाते