अंधेरीत कोरोना दिशानिर्देशांचे उल्लंघन ;पब मध्ये १९६ लोकांना अटक

0
14
  • महाराष्ट्र सरकार अनलॉक 5.0 च्या दिशेने काम करतेय
  • यामध्ये महाराष्ट्र सरकारने पहिल्या टप्प्यात हॉटेल्स ,बार उघडण्याला परवानगी दिली होती
  • मात्र 50 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या दिशा निर्देशाचे काटेकोर पणे पालन करण्याचे सांगितले होते
  • मुंबईतील अंधेरीत पब मध्ये 196 लोकांना अटक केली
  • कोरोनाच्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत