माधुरी दीक्षित आणि श्रीराम चा २१ वा लग्नवाढदिवस ; शेअर केली खास पोस्ट

0
16
  • बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा 21 वा लग्नवाढदिवस
  • माधुरीने यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली
  • माधुरी म्हणाली राम आयुष्यात आल्याने मी खूप खुश आहे
  • माधुरीने रामसोबत दोन फोटो शेअर केली आहेत
  • यातील एक फोटो काही वर्षांपूर्वीचे आहे तर दुसरे चित्र अलीकडील आहे