राज्यात २४ तासात कोरोनाचे २७३६ नवे रुग्ण,४६ रुग्णांचा मृत्यू

0
44
  • राज्यात (corona in maharashtra)कोरोनाचे 2,736 नवे रुग्ण
  • बुधवारी 5,339 जणांची कोरोनावर (Covid19)मात
  • एका दिवसात 46 जण कोरोनामुळे दगावले
  • आतापर्यंत कोरोनामुळे 51,215 जणांचा मृत्यू
  • सध्या राज्यात 34,862 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण